कार्तिक पौर्णिमा आणि देवदिवाळीनिमित्त सर्वांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
November 05th, 10:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना कार्तिक पौर्णिमा आणि देवदिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला हा दिव्य सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, शांती, आरोग्य, आणि समृद्धी घेऊन येवो. मंगलस्नान, दानधर्म, आरती आणि प्रार्थनांशी जोडलेल्या आपल्या पवित्र परंपरेने प्रत्येकाचे आयुष्य उजळून जाओ ! असे पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.पंतप्रधानांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभप्रसंगी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
May 12th, 08:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पावन प्रसंगी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.प्रयागराज मधल्या महाकुंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
February 05th, 12:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली आणि संगमावर जाऊन पवित्र स्नान केले.निवडणूक आयोगाने वेळोवेळी आपली मतदान प्रक्रिया मजबूत केली आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
January 19th, 11:30 am
In the 118th episode of Mann Ki Baat, PM Modi reflected on key milestones, including the upcoming 75th Republic Day celebrations and the significance of India’s Constitution in shaping the nation’s democracy. He highlighted India’s achievements and advancements in space sector like satellite docking. He spoke about the Maha Kumbh in Prayagraj and paid tributes to Netaji Subhas Chandra Bose.भारताच्या प्राचीन धार्मिक परंपरेचा निदर्शक महा कुंभ म्हणजे धार्मिक आस्था आणि समरसतेचा उत्सव : प्रधानमंत्री
January 13th, 09:08 am
महाकुंभ म्हणजे भारताच्या शाश्वत आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आणि श्रद्धा व सौहार्द यांचा उत्सव: पंतप्रधानकर्नाटकच्या टुमकुरु येथील युवा संमेलनात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून युवकांशी साधलेला संवाद, 4 मार्च 2018
March 04th, 04:24 pm
परम श्रद्धेय स्वामी गौतमानंदजी महाराज, स्वामी जीतकामानंदजी महाराज, स्वामी निर्भयानंद सरस्वतीजी, स्वामी विरेशानंदजी सरस्वतीमहाराज, स्वामी परमानंदजी महाराज, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे आलेले ऋषीमुनी आणि संतगण आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या युवा मित्रांनो,ರಾಮಕೃಷ್ಣ-ವಿವೇಕಾನಂದ ಆಶ್ರಮ, ರಾಮಕೃಷ್ಣ ನಗರ, ತುಮಕೂರು ಇಲ್ಲಿನ ಯುವ ಸಮ್ಮೇಳನ ಹಾಗೂ ಸಾಧು-ಭಕ್ತ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಗೌರವಾನ್ವಿತ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಇವರ ಭಾಷಣ
March 04th, 03:23 pm
ರಾಮಕೃಷ್ಣ-ವಿವೇಕಾನಂದ ಆಶ್ರಮ, ರಾಮಕೃಷ್ಣ ನಗರ, ತುಮಕೂರು ಇಲ್ಲಿನ ಯುವ ಸಮ್ಮೇಳನ ಹಾಗೂ ಸಾಧು-ಭಕ್ತ ಸಮ್ಮೆಳನದಲ್ಲಿ ಗೌರವಾನ್ವಿತ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಇವರ ಭಾಷಣपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विडिओ कॉन्फरन्स द्वारे कर्नाटकातील टूमकुरू येथे युवा परिषदेला केलेले संबोधन
March 04th, 12:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्य पातळीवरील युवा परिषदेला कर्नाटकाच्या टुमकुरू येथे व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे संबोधित केले .