पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये उपस्थितांना संबोधित करणार
September 24th, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:15 वाजता नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.आशिया करंडक 2025 च्या विजेत्या पुरुष संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
September 08th, 07:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील राजगिर इथे पार पडलेल्या आशिया करंडक 2025 स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. “गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या संघाला पराभूत करत मिळविलेला हा विजय खूपच खास आहे”, असे मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी 2025 आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय चमूच्या शानदार कामगिरीबद्दल केले अभिनंदन
June 02nd, 03:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2025 आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय चमूच्या शानदार कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.प्रत्येक खेळाडूची मेहनत आणि चिकाटी संपूर्ण स्पर्धेदरम्यान स्पष्टपणे दिसून आली, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमात केलेले भाषण
August 06th, 11:30 am
देशाचे रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागीझालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्य, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री गण, राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीमहोदय, खासदारगण, आमदारगण, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रियबंधू आणि भगिनींनो!विकसित होण्याच्या लक्ष्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकणारा भारत आपल्या अमृतकाळाच्या प्रारंभात आहे.पंतप्रधानांच्या हस्ते देशभरात 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ
August 06th, 11:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगाल मधील 37, मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32, ओदिशातील 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू प्रत्येकी 18, हरियाणा 15 आणि कर्नाटकातल्या 13 स्थानकांचा समावेश आहे.दक्षिण कोरिया प्रजासत्ताकच्या (आरओके) अध्यक्षांना पदभार स्विकारल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
May 10th, 12:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरिया प्रजासत्ताक चे (आरओके) अध्यक्ष महामहिम यून सूक-येओल यांना आज पदभार स्विकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक ऑफ कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेल्या युन सुक–येउल यांच्याशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद
March 17th, 02:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक ऑफ कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या महामहीम युन सुक –येउल यांच्याशी आज दूरध्वनीद्वारे संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी महासागरविषयक शिखर परिषदेच्या (One Ocean Summit) उच्च स्तरीय सत्रात 11 फेब्रुवारी रोजी होणार सहभागी
February 10th, 07:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास वन ओशियन समिट या महासागर शिखर परिषदेच्या उच्च स्तरीय सत्राला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरिया गणराज्याचे अध्यक्ष मुन जे-इन यांच्यादरम्यान दूरध्वनी संभाषण
October 21st, 03:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरिया गणराज्याचे अध्यक्ष मुन जे-ईन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.PM Greets President & People of Republic of Korea on the 70th Anniversary of the Outbreak of the Korean War
June 25th, 07:04 pm
On the occasion of the 70th Anniversary of the outbreak of the Korean War in 1950, Prime Minister of India Shri Narendra Modi paid rich tribute to the bravehearts who sacrificed their lives in the pursuit of peace on the Korean Peninsula.पंतप्रधानांना आलेले अभिनंदनपर फोन कॉल्स
June 04th, 06:52 pm
पंतप्रधान मोदींना आज कोरिया गणराज्याचे अध्यक्ष महामहीम मून जे.इ., कोरियाचे अध्यक्ष इ.डी. मान्गांग्वा आणि मोझांबिकचे अध्यक्ष फिलीप जासिंतो न्युसी यांनी पंतप्रधानांना अभिनंदनपर फोन केले.सेऊल शांतता पुरस्कार स्वीकारतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 22nd, 10:55 am
सेऊल शांतता पुरस्कार देऊन आज इथे माझा जो सत्कार करण्यात आला, हा मोठाच गौरव मी समजतो, मात्र हा माझा सन्मान नसून, भारतातील जनतेचा सन्मान आहे. भारताने, भारतातील कोट्यावधी जनतेने एकदिलाने एक लक्ष्य गाठण्यासाठी आपले कौशल्य आणि ताकद यांच्या बळावर पाच वर्षांपेक्षा कमी काळात मिळवलेल्या यशाचा हा गौरव आहे.कोरियाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
February 22nd, 08:42 am
कोरियात येण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल आणि प्रेमळ स्वागतासाठी राष्ट्रपती मून यांचे मी मनापासून आभार मानतो. भारताच्या विकासासाठी कोरियाचे प्रारुप बहुदा सर्वाधिक अनुकरणीय असल्याचे, पंतप्रधान होण्याआधीपासूनचे माझे मत आहे. यापूर्वीही मी हे अनेकदा सांगितले आहे. कोरियाची प्रगती भारतासाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच कोरियाचा दौरा माझ्यासाठी प्रसन्नतेची बाब असते.Indian community all over the world are the country’s ‘Rashtradoots’: PM Modi
February 21st, 06:01 pm
At the community programme in Seoul, South Korea, PM Modi appreciated the members of Indian community for their contributions. PM Modi termed them be true 'Rashtradoots' (ambassadors of the country). Addressing the gathering, the PM also highlighted the strong India-South Korea ties. He also spoke about India's growth story in the last four and half years.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरियातील भारतीय समुदायाला केले संबोधित.
February 21st, 06:00 pm
त्यांनी सांगितले की, भारत आणि कोरिया यांच्यातील संबंध फक्त व्यावसायिक संपर्काच्या आधारावर नसुन दोन्ही देशांमधील संबंधांचा मुख्य आधार म्हणजे लोकांशी संपर्क साधणे.सेऊलमध्ये योनसेई विद्यापीठात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
February 21st, 01:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेऊलमध्ये योनसेई विद्यापीठात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले.पंतप्रधानांच्या कोरिया दौऱ्यादरम्यान भारत आणि कोरिया प्रजासत्ताक उद्योग परिसंवादात पंतप्रधानांचे भाषण
February 21st, 10:55 am
शुभ दुपार. आज सेऊलमध्ये आपणा सर्वांना भेटून मला अतिशय आनंद होतो आहे. अवघ्या बारा महिन्यांच्या काळात कोरियातील उद्योग जगतातील नेत्यांशी हा माझा तिसरा संवाद आहे. हे वारंवार भेटणे जाणीवपूर्वक आहे. जास्तीत जास्त कोरियन उद्योजकांना भारताकडे आकर्षित होताना मला पाहायचे आहे. अगदी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी कोरियामध्ये प्रवास केला आहे. तेव्हापासून आतापर्यंत कोरिया हा माझ्यासाठी आर्थिक विकासाचा आदर्श राहिला आहे.Prime Minister Modi arrives in Seoul, Republic of Korea
February 21st, 08:26 am
PM Narendra Modi landed in Seoul, marking the start of his visit to the Republic of Korea. He will be participating in various programmes during the visit, aimed at boosting trade and cultural ties with the Republic of Korea.कोरियाला प्रयाण करण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
February 20th, 02:30 pm
प्रजासत्ताक कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांच्या आमंत्रणावरुन कोरियाला भेट देत आहे. कोरियाला मी दुसऱ्यांदा भेट देत असून, राष्ट्राध्यक्ष मून यांच्यासोबतची ही माझी दुसरी शिखर परिषद आहे.भारत भेटीवर असलेल्या कोरिया प्रजासत्ताकच्या फस्ट लेडी किम जंग सुक यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
November 05th, 05:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरिया प्रजासत्ताकच्या फस्ट लेडी किम जंग सुक यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली.