पंतप्रधान आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभाला 8 ऑगस्ट रोजी करणार संबोधित
August 07th, 09:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ते 587 पीएच.डी संशोधकांसह 3000 हून अधिक पदवीधरांना संबोधित करणार आहेत. या सर्वांना कार्यक्रमात पदवी प्रदान केली जाईल.India's Hydrogen Train stands as a remarkably successful testament to Make in India: PM Modi in Jind, Haryana
July 17th, 12:00 pm
PM Modi today launched various development projects in Jind, Haryana, spanning across sectors such as railways, highways, healthcare and cultural heritage. He also announced the launch of the country's first hydrogen-powered train. Celebrating the indigenous nature of this green mobility milestone, he emphasized that the entirely smoke-free train is a resounding, tangible triumph of the Make in India initiative. He noted that schemes like Khelo India and TOPS have benefited budding athletes.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जिंद येथे सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण
July 17th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील जिंद येथे सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यावर आनंद व्यक्त करत, पंतप्रधानांनी या प्रदेशाचा समृद्ध ऐतिहासिक, लढाऊ आणि आध्यात्मिक वारसा अधोरेखित केला; ज्याला 'शक्तीपीठ माता जयंती'चा विशेष आशीर्वाद लाभला आहे. अनेक दशकांपूर्वी संघटनात्मक कामांसाठी या शहराला दिलेल्या भेटींची आठवण सांगताना, त्यांनी तेथील लोकांकडून मिळालेल्या अविस्मरणीय प्रेमाचाही आवर्जून उल्लेख केला; तिथल्या 'मुर्रा' जातीच्या म्हशींचे दुग्धजन्य पदार्थ, 'देसी बुरा' आणि 'घेवर' यांसारख्या स्थानिक खाद्यपदार्थांशी हे नाते घट्टपणे जोडलेले आहे. ही काही सामान्य भूमी नाही; तर इतिहास, शौर्य, धर्म आणि असीम अभिमानाची ही एक महान भूमी आहे, असे मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधान 17 जुलै रोजी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबला भेट देणार
July 15th, 06:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै 2026 रोजी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबला भेट देणार आहेत. सकाळी 11 च्या सुमारास, जिंद रेल्वे स्थानकावर पंतप्रधान जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर, सकाळी 11:30 च्या सुमारास, जिंद येथील एकलव्य स्टेडियमवर पंतप्रधान सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील .Voting for Congress means putting Haryana's stability and development at risk: PM Modi in Sonipat
September 25th, 12:48 pm
Initiating his speech at the Sonipat mega rally, PM Modi said, “As election day approaches, the Congress party is visibly weakening, struggling to maintain momentum, in stark contrast, the BJP is gaining widespread support throughout Haryana.” “The growing enthusiasm for the BJP is evident, with the people rallying behind the slogan – Phir Ek Baar, BJP Sarkar,” he further added.PM Modi addresses a massive gathering in Sonipat, Haryana
September 25th, 12:00 pm
Initiating his speech at the Sonipat mega rally, PM Modi said, “As election day approaches, the Congress party is visibly weakening, struggling to maintain momentum, in stark contrast, the BJP is gaining widespread support throughout Haryana.” “The growing enthusiasm for the BJP is evident, with the people rallying behind the slogan – Phir Ek Baar, BJP Sarkar,” he further added.INDI आघाडी पूर्वीसारखीच भ्रष्ट आहे, काही करून सत्ता मिळवण्यासाठी ते हपापलेले आहेत: पंतप्रधान मोदी हरियाणाच्या सोनीपतमध्ये
May 18th, 03:20 pm
सोनीपत येथे झालेल्या आपल्या दुसऱ्या भव्य सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाची भूतकाळातील दुष्कृत्ये आणि पुन्हा सत्तेवर येण्याच्या लालसेने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला, काँग्रेस 10 वर्षे सत्तेबाहेर असून राजघराण्याच्या रिमोट कंट्रोलने सरकार नियंत्रित केले जात होतो ते दिवस आठवून ती आता कासावीस होत आहे. एकेकाळी प्रत्येक योजनेला त्यांचे नाव दिले जात असल्याने देशाचा पैसा त्यांच्या तिजोरीत भरला जात होता. त्यांच्या काळात पूर्वी कोटी किंवा हजार कोटी रुपयांमध्ये होणारे घोटाळे लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले.हरियाणातील अंबाला आणि सोनीपत येथील सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे उत्साही जनसमुदायासमोर भाषण
May 18th, 02:46 pm
अंबाला आणि सोनीपत येथील प्रचंड सभांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचे हेतू फसवे असल्याचे अधोरेखित करत हरियाणाच्या विकासासाठी भाजपच्या वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. मोदींच्या 'धाकड' सरकारने कलम 370 चा अडसर दूर केला असल्याने काश्मीर विकासाच्या मार्गावरून चालू लागला आहे, असे ते सभेला संबोधित करताना म्हणाले.