पंतप्रधानांची नागपूर येथील स्मृती मंदिराला भेट
March 30th, 11:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुर येथील स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. के. बी. हेडगेवार आणि एम. एस. गोळवलकर यांना आदराजली अर्पण केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगढला भेट देणार
March 28th, 02:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगढला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम नागपूरला जातील आणि सकाळी 9 वाजता स्मृती मंदिर येथे दर्शन घेऊन त्यानंतर दीक्षाभूमीला भेट देतील.