'ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस, फर्स्ट क्लास’ या स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान

June 15th, 11:35 pm

एका विशेष समारंभात, स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान, द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस, फर्स्ट क्लास प्रदान केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

June 15th, 11:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रातिस्लावा येथील राष्ट्रपती भवनात स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांची स्लोव्हाकियाच्या व्यवसाय क्षेत्रातील अग्रणींशी भेट

June 15th, 09:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान माननीय रॉबर्ट फिको यांच्यासमवेत, स्लोव्हाकियामधील रेल्वे, संरक्षण, वाहन उद्योग, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि आरोग्यसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील आघाडीचे व्यावसायिक आणि उद्योजकांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी अज्ञात सैनिकाच्या समाधीवर पुष्पचक्र केले अर्पण

June 15th, 06:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रातिस्लावा येथील 'अज्ञात सैनिकाच्या समाधी'स्थळी स्लोव्हाकियाच्या शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांची स्लोव्हाक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांबरोबर भेट

June 15th, 05:40 pm

स्लोव्हाक प्रजासत्ताकचे पंतप्रधान माननीय रॉबर्ट फिको यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक ब्रातिस्लावा प्रासादात स्नेहपूर्वक स्वागत केले. तिथे त्यांचे आगमन होताच समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.

India-Slovakia Joint Statement

June 15th, 05:32 pm

At the invitation of Slovak Republic PM Robert Fico, PM Modi visited Slovakia on 15 June 2026. Both leaders agreed to elevate the India-Slovakia relationship to a Comprehensive Partnership and to regularly review its implementation. They also agreed that the visit represents a significant step forward in transforming India-Slovakia relations and committed to taking bilateral ties into a new phase of engagement.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोव्हाकिया दौऱ्यातील फलनिष्पत्ती

June 15th, 05:17 pm

कामगार स्थलांतर क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करार

पंतप्रधान मोदी स्लोव्हाकियामध्ये दाखल झाले.

June 15th, 02:15 am

भारत-स्लोव्हाकिया संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित करत पंतप्रधान मोदींचे ब्रातिस्लाव्हा, स्लोव्हाकिया येथे आगमन झाले. आगमन झाल्यावर त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले.

फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

June 13th, 10:03 am

फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या निमंत्रणावरून मी 13 ते 18 जून 2026 या कालावधीत फ्रान्स आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Visit of Prime Minister to France and Slovakia (June 13-18, 2026)

June 09th, 07:20 pm

PM Modi will visit France from 13-14 June 2026 and again from 16-19 June 2026. During his initial visit to France, he will hold discussions with President Emmanuel Macron and jointly inaugurate the 'Bharat Innovates' event. He will then visit Slovakia from 14-16 June 2026 to hold discussions with PM Robert Fico and meet President Peter Pellegrini. The PM will once again visit France to participate in the G7 Summit and the VivaTech Summit.

इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाक चे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्यात द्विपक्षीय बैठक

February 20th, 09:37 pm

नवी दिल्ली येथे 16-20 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भारत-एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाक चे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे.

भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

November 24th, 11:30 am

मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाक गणराज्याचे पंतप्रधान एडूआर्ड हेगर यांच्यात फोनवरून संभाषण

February 28th, 09:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्लोव्हाक गणराज्याचे पंतप्रधान एडूआर्ड हेगर यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

लखनौमधे उत्तर प्रदेश गुंतवणुकदार शिखर परिषदेचे 21 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

February 20th, 07:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लखनौ येथे दोन दिवसीय उत्तर प्रदेश गुंतवणुकदार शिखर परिषद 2018 चे उद्‌घाटन करणार आहेत. राजनाथ सिंह, अरुण जेटली, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, स्मृती इराणी, रवी शंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, व्ही.के.सिंग, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या परिषदेत सहभागी होऊन राज्यासाठी गुंतवणूक आणण्यासाठी वेगवेगळ्या सत्रांचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. पंतप्रधान 21 फेब्रुवारीला शिखर परिषदेचे उद्‌घाटन करतील तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद समारोपाच्या सत्राला उपस्थित राहतील.