संविधान हा आपला मार्गदर्शक दीपस्तंभ: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

December 29th, 11:30 am

मित्रांनो, पुढील महिन्याच्या 13 तारखेपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाही सुरू होणार आहे. संगमाच्या काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मला आठवतं, काही दिवसांपूर्वी मी प्रयागराजला गेलो होतो तेव्हा हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर बघून खूप आनंद झाला होता. इतका महाकाय! इतका सुंदर! एवढा भव्यपणा !

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त दोन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांचे मार्गदर्शन

January 12th, 06:25 pm

राष्ट्रीय युवक दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

22 वा राष्ट्रीय युवा महोत्सव-2018च्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण

January 12th, 12:45 pm

आपल्या वैज्ञानिकांच्या अजून एका मोठ्या कामगिरीबद्दल मी सर्वात आधी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. नुकतंच इस्रो पीएसएलव्ही- सी40 चे यशस्वी प्रक्षेपण केले.

स्कीईंग स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय पदक विजेती अंचल ठाकूरचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

January 10th, 10:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्थानमध्ये झालेल्या एफआयएस आंतरराष्ट्रीय स्कीईंग स्पर्धेत भारता पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळवून देणाऱ्या अंचल ठाकूरचे अभिनंदन केले आहे.