शिवगंगा येथील अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त
December 01st, 10:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू मधील शिवगंगा जिल्ह्यात अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. अपघातात जखमी झालेले लोक लवकर बरे होण्यासाठी त्यांनी कामना व्यक्त केली.