हिमाचल प्रदेशात सिरमौर येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

January 09th, 07:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथील बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

सिरमौर दुर्घटनेतील मृतांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

June 28th, 11:16 pm

हिमाचल प्रदेशातील सिरमौर इथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना प्रती पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठीही त्यांनी प्रार्थना केली.