हरियाणामध्ये सर छोटूराम यांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण सोनपत येथे रेल्वे कोच कारखान्याच्या पुनर्विकासाची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते

October 09th, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा येथील रोहतक येथील सांपला गावाला भेट दिली.

हरयाणामध्ये रेल्वे डब्यांच्या कारखान्याच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

October 09th, 04:00 pm

देशाच्या सीमेवर संरक्षण करणारे वीर जवान, देशाच्या कोट्यवधी लोकसंख्येचे उदरभरण करणारे शेतकरी आणि क्रीडास्पर्धांमध्ये सर्वात जास्त पदके जिंकून आणणारे खेळाडू देणाऱ्या, हरियाणाच्या या धरतीला मी अभिवादन करतो. देशाचे नाव आणि स्वाभिमान उंचावण्यात हरियाणावासियांना तोड नाही.

9 ऑक्टोबरला पंतप्रधान हरियाणाला भेट देणार

October 08th, 05:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑक्टोबर 2018 रोजी हरियाणातील रोहतकमधल्या संपलाचा दौरा करणार आहेत.