नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिकांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार
August 10th, 10:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील बाबा खरक सिंग मार्गावर संसद सदस्यांसाठी नव्याने बांधलेल्या टाइप-7 बहुमजली 184 सदनिकांचे उद्घाटन करतील.जागतिक पर्यावरण दिनी नवी दिल्लीत पंतप्रधानांनी केले सिंदूर रोपट्याचे रोपण
June 05th, 11:50 am
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी सिंदूर रोपटे लावले. हे रोपटे त्यांना गुजरातच्या कच्छमधील शूर माता आणि भगिनींनी भेट दिले, ज्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात असामान्य साहस आणि देशभक्तीचे दर्शन घडवले होते.