आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 100 मीटर T12 स्पर्धेत सिमरन वत्सने रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

October 24th, 01:10 pm

चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 100 मीटर T12 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल सिमरन वत्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.