दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर - T12 मध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सिमरनचे केले अभिनंदन

October 27th, 12:30 am

हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर - T12 स्पर्धेत आज रौप्य पदक जिंकणाऱ्या सिमरनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.