Prime Minister meets Sant Niranjan Dass Ji
July 17th, 10:30 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, met Sant Niranjan Dass Ji in Jalandhar, today. Shri Modi remarked that Sant Niranjan Dass Ji's contribution to spiritual awareness and social welfare is deeply inspiring.पंतप्रधान 17 जुलै रोजी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबला भेट देणार
July 15th, 06:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै 2026 रोजी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबला भेट देणार आहेत. सकाळी 11 च्या सुमारास, जिंद रेल्वे स्थानकावर पंतप्रधान जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर, सकाळी 11:30 च्या सुमारास, जिंद येथील एकलव्य स्टेडियमवर पंतप्रधान सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील .India-New Zealand relationship built on enduring friendship, shared values, common commitment: PM Modi in Auckland
July 11th, 01:15 pm
PM Modi addressed a vibrant community event in Auckland, praising the Indian diaspora as a strong bridge between India and New Zealand. He highlighted the elevation of bilateral ties to a Strategic Partnership, celebrated 100 years of sporting ties between the two countries and underscored the shared heritage and deepening partnership between the two nations.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
July 11th, 12:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑकलंड येथे 'किया ओरा मोदी' कार्यक्रमात न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाच्या विशाल मेळाव्याला संबोधित केले. मोदी यांचा विशेष सन्मान म्हणून न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा मेळावा 10,000 हून अधिक भारतीय समुदायाच्या सदस्यांच्या स्नेह, ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला होता.पंतप्रधानांनी प्रकाश पुरब निमित्त श्री गुरु तेग बहादूर जी यांना वाहिली आदरांजली
April 07th, 10:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पुरबच्या पवित्र प्रसंगी आपल्या संस्कृतीतील एक महान आध्यात्मिक व्यक्तिमत्व श्री गुरु तेग बहादूर जी यांना आदरांजली वाहिली.नवी मुंबई येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी समागम दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 06:28 pm
जो बोले सो निहाल, सत श्री अकाल! आज आपण सर्वजण, ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीद पर्वनिमित्त, त्यांचे पुण्यस्मरण करत आहोत. या शहीदी समागममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. या ऐतिहासिक आणि पवित्र कार्यक्रमाचा भाग बनण्याची संधी मिळणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.PM Modi addresses 350th Shaheedi Samagam of Sri Guru Teg Bahadur Ji; highlights initiatives for the Sikh community and social unity
March 01st, 06:00 pm
PM Modi addressed the 350th Martyrdom Year (Shaheedi Samagam) of ‘Hind di Chadar’ Sri Guru Teg Bahadur Sahib Ji. Paying his respects, the PM stated that today we all remember the great Guru on this significant anniversary and expressed that it is a matter of great fortune to be part of such a historic and sacred event.पवित्र प्रकाश उत्सवानिमित्त पंतप्रधानांनी श्री गुरु गोविंद सिंह जी यांना वाहिली आदरांजली
December 27th, 12:06 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज पवित्र प्रकाश उत्सवानिमित्त श्री गुरु गोविंद सिंहजी यांना आदरांजली वाहिली. ते धैर्य, करुणा आणि त्यागाचे अवतार होते आहेत, असे श्री मोदी यांनी सांगितले.नवी दिल्ली येथे वीर बाल दिवस कार्यक्रमामधील पंतप्रधानांचे संबोधन
December 26th, 01:30 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अन्नपूर्णा देवी, सावित्री ठाकूर, रवनीत सिंह, हर्ष मल्होत्रा, दिल्ली सरकारचे मंत्री महोदय, इतर मान्यवर, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे उपस्थित असलेले सर्व अतिथी आणि माझ्या प्रिय बालकांनो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर बाल दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले
December 26th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 'वीर बाल दिना’निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशभरातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आणि उपस्थित मुलांना संबोधित केले. ते म्हणाले की, आज देश वीर बाल दिवस साजरा करत आहे. यावेळी सादर झालेल्या वंदे मातरम या गीताच्या सुंदर सादरीकरणातून कलाकारांची निष्ठा आणि प्रयत्न ठळकपणे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा
November 05th, 10:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गुरु नानक देव जी यांचे जीवन आणि संदेश मानवतेला अनंत काळ ज्ञानाचे मार्गदर्शन करत आहेत,असे मोदी यांनी म्हटले आहे. करुणा, समानता, नम्रता आणि सेवा यांची त्यांनी दिलेली शिकवण खूप प्रेरणादायी आहेत, असे मोदी यांनी पुढे म्हटले आहे .पंतप्रधानांनी तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब येथे प्रार्थना केली
November 02nd, 10:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब येथे प्रार्थना केली.गुरु गोविंद सिंह जी आणि माता साहिब कौर जी यांच्या अत्यंत पवित्र आणि अनमोल पावन ‘जोरे साहिब’चे सुरक्षितपणे जतन आणि योग्य प्रदर्शनाच्या संदर्भात सूचना देण्यासाठी आलेल्या शीख प्रतिनिधी मंडळाच्या प्रतिष्ठित आणि सन्माननीय सदस्यांची पंतप्रधानांनी भेट घेतली
September 19th, 04:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शीख प्रतिनिधी मंडळाच्या प्रतिष्ठित आणि सन्माननीय सदस्यांची भेट घेऊन गुरु गोविंद सिंह जी आणि माता साहिब कौर जी यांच्या अत्यंत पवित्र आणि अनमोल पावन ‘जोरे साहिब’चे सुरक्षितपणे जतन आणि योग्य प्रदर्शनाच्या संदर्भात त्यांनी दिलेले निवेदन स्वीकारले. पंतप्रधान मोदी म्हणाले की पवित्र अवशेष जितके महत्त्वाचे आणि अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत तसेच ‘जोरे साहिब’ देखील वैभवशाली शीख इतिहासाचा भाग आहेत आणि तितकेच ते आपल्या देशाच्या सांस्कृतिक मूल्यांचे देखील प्रतीक आहेत. “हे पवित्र अवशेष येणाऱ्या पिढ्यांना गुरु गोविंद सिंहजींनी दाखवलेल्या धैर्य, प्रामाणिकपणा, न्याय आणि सामाजिक एकोप्याच्या मार्गावरून चालण्यासाठी प्रेरित करतील,”पंतप्रधान पुढे म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांच्या प्रकाश पर्वाच्या पवित्र प्रसंगी दिल्या शुभेच्छा
August 24th, 01:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांच्या प्रकाश पर्वाच्या पवित्र प्रसंगी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभ प्रकाश पर्वानिमित्त श्री गुरु तेग बहादूर यांना वाहिली आदरांजली
April 18th, 12:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभ प्रकाश पर्वानिमित्त श्री गुरु तेग बहादूर यांना आदरांजली वाहिली. श्री गुरु तेग बहादूर यांचे जीवन धैर्य आणि दयाभावी सेवेचे प्रतीक आहे, ते न डगमगता अन्यायाविरुद्ध लढले, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची रकब गंज साहिब गुरुद्वाराला भेट
March 17th, 10:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी नवी दिल्लीतील रकब गंज साहिब गुरुद्वाराला भेट दिली.आपल्या भेटीदरम्यानची काही छायाचित्रे समाज माध्यमावर प्रकाशित करताना मोदी म्हणाले की सेवाभाव व मानवता यावरील शीख समाजाची अढळ श्रद्धा खरोखरीच संपूर्ण जगाने वाखाणण्याजोगी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांना त्यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त वाहिली आदरांजली.
January 06th, 09:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांना त्यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त आदरांजली वाहिली. श्री गुरु गोविंद सिंग जी यांचे विचार आपल्याला प्रगतीशील, समृद्ध आणि दयाळू समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.PM Modi's candid interaction with Rashtriya Bal Puraskar winners
December 26th, 09:55 pm
PM Modi interacted with the 17 awardees of Rashtriya Bal Puraskar in New Delhi. During the candid interaction, the PM heard the life stories of the children and encouraged them to strive harder in their lives. He congratulated all the youngsters and wished them the very best for their future endeavours.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद
December 26th, 09:54 pm
पंतप्रधानांनी या मुलाच्या जगण्याविषयी जाणून घेतले आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. पुस्तके लिहिलेल्या एका लहान मुलीला त्यांनी पुस्तकांना कसा प्रतिसाद आहे असे विचारले असता तिने सांगितले की इतर लहान मुलेही आपापली पुस्तके लिहू लागली आहेत. तेव्हा मोदी यांनी इतर लहान मुलांना प्रेरणा दिल्याबद्दल तिचे कौतुक केले.वीर बाल दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण
December 26th, 12:05 pm
आज आपण सगळे इथं आपला तिसरा वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. वीर साहिबजादांच्या बलिदानाच्या अमर स्मृतीप्रित्यर्थ तीन वर्षांपूर्वी आमच्या सरकारनं वीर बाल दिवस साजरा करायला सुरुवात केली. आज हा दिवस अख्ख्या देशासाठी, देशातल्या करोडो लोकांसाठी राष्ट्रीय प्रेरणेचा उत्सव ठरला आहे. या दिवसानं भारतातल्या कित्येक मुलांमध्ये आणि युवकांमध्ये अदम्य साहसाची भावना जागृत केली आहे. शौर्य, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेळ आणि कला यासारख्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या देशातल्या १७ मुलांचा आज सन्मान करण्यात आला. भारतातल्या लहान मुलांमध्ये, युवा पिढीत खूप काही करुन दाखवण्याची क्षमता आहे, हे या सर्वांनी दाखवून दिलं आहे. आजच्या या दिवशी मी आपल्या गुरुजनांना, वीर साहिबजादांना वंदन करुन पुरस्कार मिळालेल्या सर्व मुलांना शुभेच्छा देतो, त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा देतो. या सर्वांचं मी संपूर्ण देशाच्या वतीनं अभिनंदन करतो.