दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये मिश्र 50 मीटर रायफल्स प्रोन SH-1 स्पर्धेत सिद्धार्थ बाबू यांनी सुवर्णपदक मिळविल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

October 26th, 11:50 am

चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये मिश्र 50 मीटर रायफल्स प्रोन SH-1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सिद्धार्थ बाबू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.