पंतप्रधान शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबियांना भेटले

May 30th, 09:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली . दहशतवादाविरुद्ध राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी आपल्या पराक्रमी सैन्याचे आभार मानले, असे मोदी म्हणाले.