माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

January 12th, 11:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. आणि ते म्हणाले की, शरद यादव हे डॉ. लोहिया यांच्या आदर्शांनी प्रेरित होते.