खासदार श्री रघुनाथ मोहपात्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

May 09th, 07:15 pm

खासदार श्री रघुनाथ मोहपात्रा जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.