जम्मू काश्मीरच्या किश्तवारमध्ये झालेल्या ढगफूटी व पूरपरिस्थिति बाबत आज पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला

August 15th, 12:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याबरोबर किश्तवारमध्ये झालेल्या ढगफूटी आणि पूरपरिस्थिती संदर्भात संवाद साधला.

जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

October 24th, 12:55 pm

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल श्री मनोज सिन्हा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.