पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदनदास देवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

July 24th, 09:27 am

मदनदास देवी यांनी आपले आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. दिवंगत मदनदास देवी यांच्याशी असलेल्या घनिष्ठ वैयक्तिक संबंधांचे स्मरण करून आपण त्यांच्याकडून खूप काही शिकलो, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.