आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री के. रोसैया गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

December 04th, 01:35 pm

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री के. रोसैया गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.