के.कामराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे पुण्यस्मरण केले
July 15th, 09:28 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के.कामराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की के. कामराज यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अविस्मरणीय असे योगदान दिले आहे आणि एक कनवाळू प्रशासक म्हणून स्वतःची छाप सोडली आहे.पंतप्रधानांनी श्री. के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
July 15th, 11:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री. के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.