बिश्नु चरण सेठी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

September 19th, 02:56 pm

भारतीय जनता पक्षाच्या ओदिशा विभागाचे नेता बिश्नु चरण सेठी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.