दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर-टी37 प्रकारच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रेयांश त्रिवेदी याचे केले अभिनंदन

October 26th, 11:26 am

चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर-टी37 प्रकारच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रेयांश त्रिवेदी याचे अभिनंदन केले आहे.

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 200 मीटर टी 37 स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्याबद्दल श्रेयांश त्रिवेदीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 25th, 01:32 pm

चीनमधील हांगझाऊ येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 200 मीटर टी 37 स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्याबद्दल श्रेयांश त्रिवेदीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.