पुरुषांच्या एफ57 गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सोमन राणा यांचे पंतप्रधान यांनी केले अभिनंदन
August 02nd, 12:53 am
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या एफ-57 गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सोमन राणा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.पुरुषांच्या एफ-57 गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल शुभम जुयाल यांचे पंतप्रधान यांनी केले अभिनंदन
August 02nd, 12:50 am
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या एफ57 गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल शुभम जुयाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला गोळाफेक F57 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी शिल्पा कंचुगरकोप्पलू शैला हिचे अभिनंदन केले
July 28th, 02:15 pm
ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिला गोळाफेक F57 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिल्पा कंचुगरकोप्पलू शैला हिचे अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांसाठीच्या गोळाफेक F57 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शर्मिला यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
July 28th, 02:05 pm
ग्लासगो इथे सुरू असलेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांसाठीच्या गोळाफेक F57 या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शर्मिला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.