जपानच्या राष्ट्रीय सुरक्षा सचिवालयाचे सरचिटणीस शिगेरु कितामुरा यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

November 25th, 09:40 pm

जपानच्या राष्ट्रीय सुरक्षा सचिवालयाचे सरचिटणीस शिगेरु कितामुरा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.