शिबू सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधानांनी सर गंगाराम रुग्णालयाला दिली भेट
August 04th, 02:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर गंगाराम रुग्णालयाला भेट देऊन शिबू सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण केली.पंतप्रधानांनी शिबू सोरेन जी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
August 04th, 10:27 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज शिबू सोरेन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आदिवासी समुदाय, गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याच्या त्यांच्या कार्याची मोदी यांनी प्रशंसा केली आहे.