Prime Minister speaks with the Amir of Qatar
July 16th, 09:35 pm
Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with the Amir of the State of Qatar, H.H. Sheikh Tamim bin Hamad Al Thani.Prime Minister condoles the passing of Father Amir of State of Qatar HH Sheikh Hamad bin Khalifa Al Thani
July 12th, 03:20 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, has expressed deep grief over the passing of the Father Amir of the State of Qatar, HH Sheikh Hamad bin Khalifa Al Thani.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारच्या अमीरांशी केली चर्चा
March 19th, 10:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली आणि प्रादेशिक सुरक्षेशी संबंधित चिंतांवर चर्चा केली.पंतप्रधानांनी कतारचे अमीर यांच्याशी साधला संवाद
March 03rd, 07:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर माननीय शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध
April 24th, 03:29 pm
जम्माू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात, अनेक निरपराध लोकांचा बळी गेला त्या घटनेनंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी जागतिक नेत्यांची रीघ लागली होती. साऱ्या जगातून मिळालेल्या या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त करतानाच भारत दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांना पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून हुडकून काढेल असाही निर्धार व्यक्त केला.भारत - कतार संयुक्त निवेदन
February 18th, 08:17 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल - थानी हे 17 आणि 18 फेब्रुवारी 2025 अशा दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. अमीर शेख तमीम बिन हमद अल - थानी यांच्यासोबत त्यांचे मंत्री, अधिकारी आणि आघाडीच्या उद्योग व्यावसायिकांचा समावेश असलेल्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळानेही भारताला भेट दिली. अमीर शेख तमीम बिन हमद अल - थानी यांचा हा भारताचा दुसरा दौरा होता.Prime Minister welcomes Amir of Qatar H.H. Sheikh Tamim Bin Hamad Al Thani to India
February 17th, 09:55 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi extended a warm welcome to the Amir of Qatar, H.H. Sheikh Tamim Bin Hamad Al Thani, upon his arrival in India.कतारच्या अमीरांनी पंतप्रधानांचे दूरध्वनीवरून केले अभिनंदन
June 10th, 09:24 am
कतारचे अमीर, महामहिम शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी दूरध्वनीवरूनपंतप्रधानांनी घेतली कतारचे आमीर यांची भेट
February 15th, 07:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोहा येथील आमीरी पॅलेसमध्ये कतारचे आमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतली.पंतप्रधानांचे आगमन होताच आमीरी पॅलेसमध्ये त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी शिष्टमंडळ स्तरावर आणि खाजगी बैठक झाली.यावेळी आर्थिक सहकार्य, गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य , अंतराळ सहयोग, शहरी पायाभूत सुविधा, सांस्कृतिक बंध आणि लोकांमधील परस्पर संबंध यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.उभय नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचार विनिमय केला.विधानसभा निवडणुकीतल्या निकालाबद्दल जागतिक नेत्यांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन
March 15th, 02:22 pm
World Leaders have congratulated Prime Minister Shri Narendra Modi on the victory in the recently held assembly elections. Crown Prince of Abu Dhabi, HH Sheikh Mohammed Bin Zayed Al Nahyan, The Emir of Qatar HH Sheikh Tamim bin Hamad Al Thani,French President HE Francois Hollande and the Malaysian PM Mr. Najib Razak spoke to the Prime Minister, Shri Narendra Modi and conveyed their felicitations.List of MOUs/Agreements signed during the visit of Prime Minister to Qatar
June 06th, 12:40 pm
PM Narendra Modi meets the Emir of Qatar in Doha
June 05th, 04:37 pm
PM speaks to the Emir of Qatar
November 02nd, 09:37 pm