103 वर्षाच्या शर्बती देवी यांनी पंतप्रधानांना केले रक्षाबंधन
August 07th, 05:12 pm
शर्बती देवी या 103 वर्षाच्या वृद्ध विधवा महिलेने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि पंतप्रधानांना राखी बांधली.August 07th, 05:12 pm
शर्बती देवी या 103 वर्षाच्या वृद्ध विधवा महिलेने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि पंतप्रधानांना राखी बांधली.