आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मधील पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी शैलेश कुमार यांचे केले अभिनंदन

October 23rd, 12:55 pm

चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शैलेश कुमार याचे अभिनंदन केले आहे.