Prime Minister pays tribute to Bhagat Singh, Rajguru, and Sukhdev on Shaheed Diwas
March 23rd, 08:29 am
On the occasion of Shaheed Diwas, PM Modi paid rich tributes to the great freedom fighters Bhagat Singh, Rajguru and Sukhdev. Lauding their bravery, he observed that the martyrdom of these iconic heroes for the nation remains deeply etched in India's collective memory. He highlighted that they chose the path of sacrifice with conviction, placing the nation above their own lives..पंतप्रधान 25 नोव्हेंबर रोजी कुरुक्षेत्रला देणार भेट
November 24th, 12:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर रोजी हरियाणातील कुरुक्षेत्राला भेट देणार आहेत.शहीद दिनानिमित्त भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
March 23rd, 09:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद दिनानिमित्त महान स्वातंत्र्य सेनानी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या देशाप्रति सर्वोच्च बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना आज आदरांजली वाहिली.शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना वाहिली आदरांजली
March 23rd, 09:46 am
शहीद दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली .लाल किल्ल्यावर 21 एप्रिल रोजी श्रीगुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात पंतप्रधान होणार सहभागी
April 20th, 10:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल 2022 रोजी रात्री 9:15 वाजता नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात सहभागी होतील. ते या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील आणि गुरुंच्या स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील.शहीदी दिनानिमित्त पंतप्रधानांनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
March 23rd, 09:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या शहीदी दिनानिमित्त शूर स्वातंत्र्यसैनिक भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली आहे.शहीद दिनानिमित्त कोलकातातील व्हिक्टोरिया स्मारक सभागृह, इथे पंतप्रधानांच्या हस्ते होणार बिप्लोबी भारत कलादालनाचे उद्घाटन
March 22nd, 11:45 am
23 मार्च रोजी कोलकातामध्ये व्हिक्टोरिया स्मारक सभागृहात, संध्याकाळी 6 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बिप्लोबी भारत कलादालनाचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.