पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील मियागी या राज्यातील सेंडाय येथील सेमीकंडक्टर प्रकल्पाला दिली भेट
August 30th, 11:52 am
भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान माननीय श्री. शिगेरू इशिबा यांच्यासह आज मियागी राज्यामधील सेंडाय चा दौरा केला. सेंडायमध्ये दोन्ही नेत्यांनी टोकियो इलेक्ट्रॉन मियागी लिमिटेड (TEL Miyagi) या सेमीकंडक्टर क्षेत्रातील आघाडीच्या जपानी कंपनीला भेट दिली. TEL कंपनीची जागतिक सेमीकंडक्टर मूल्यसाखळीत असलेली भूमिका, तिची प्रगत उत्पादन क्षमता तसेच भारतासोबत सध्या सुरू असलेल्या आणि नियोजित सहकार्याबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देण्यात आली. या कारखान्याच्या भेटीद्वारे दोन्ही नेत्यांना सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, उत्पादन (फॅब्रिकेशन) आणि चाचणी( टेस्टिंग) या क्षेत्रांत भारत–जपान यांच्यातील सहकार्याच्या संधींचा प्रत्यक्ष आढावा घेता आला.आपत्तीचा धोका कमी करण्याबाबतच्या आशियाई मंत्रीस्तरीय परिषदेतले पंतप्रधानांचे वक्तव्य
November 03rd, 12:17 pm
PM Modi addressed the first after the adoption of the Sendai Framework for Disaster Risk Reduction. PM said that 2015 was a momentous year as International Community adopted 2 major frameworks - the Sustainable Development Goals & the Paris Agreement on Climate Change. PM also outlined a ten-point agenda for renewing our efforts towards disaster risk reduction.