Let us turn the ambition of BRICS into action and our collective strength into global solutions: PM Modi at the BRICS Business Forum
September 11th, 07:19 pm
At the BRICS Business Forum, PM Modi highlighted India’s growing economic strength, innovation ecosystem and the opportunities it offers global businesses. He called for Make in India, Innovate with India and Scale for the World, while urging BRICS nations to turn their collective strength into global solutions and move forward together to take the world forward.पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील नवसारी येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले.
September 08th, 02:45 pm
पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या नवसारी येथे एका जनसभेला संबोधित केले, जिथे त्यांनी या प्रदेशाशी असलेल्या आपल्या जुन्या संबंधांना उजाळा दिला आणि अनेक कल्याणकारी उपक्रमांना चालना देणाऱ्या सेवाभावाचे व लोकसहभागाचे कौतुक केले.The Dedicated Freight Corridor is the lifeline of a rapidly developing India: PM Modi in Vadodara, Gujarat
September 08th, 12:30 pm
Addressing the ‘Namo for Viksit Bharat’ programme in Vadodara, PM Modi announced further momentum in the journey towards a Viksit Bharat. From completing the 2,800+ km Dedicated Freight Corridor and strengthening logistics to advancing manufacturing, renewable energy, skills and AI readiness, these projects will give fresh momentum to Gujarat’s and India’s development journey.गुजरातच्या वडोदरा इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 35,000 कोटी रुपयांच्या देशविकासाच्या प्रकल्पांची केली पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण
September 08th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या वडोदरा इथे, 35,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय विकास प्रकल्पांची पायभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. यावेळी उपस्थित मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. या अविस्मरणीय प्रसंगासाठी, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन स्वरूपात उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे त्यांनी स्वागत केले. गुजरातमधल्या माझ्या बंधू- भगिनींचे मी स्वागत करतो,” असे मोदी म्हणाले.Over its 100-year journey, SRCC has shaped generations and connected them with a bright future: PM Modi
September 05th, 07:30 pm
At the centenary celebrations of Shri Ram College of Commerce (SRCC), PM Modi reflected on India’s journey from policy paralysis to policy dynamism, highlighting economic growth, financial inclusion, Make in India and rising opportunities for youth. He also shared an ambitious vision for a Viksit and Aatmanirbhar Bharat driven by the strength and resolve of 140 crore Indians.पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात झाले सहभागी
September 05th, 07:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (एसआरसीसी) शताब्दी सोहळ्यात सहभागी झाले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की अनेक पिढ्या एकत्र आल्याने हा प्रसंग महाविद्यालय आणि देशाच्या शिक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे. “मी संस्थापक श्रीरामजींना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या दूरदृष्टीला नमन करतो,” असे मोदी म्हणाले.India-Belgium Joint Statement on the visit of the Prime Minister of Belgium to India
September 03rd, 02:48 pm
PM Modi and Belgian PM Bart De Wever reaffirmed the strong India-Belgium partnership, rooted in shared history and people-to-people ties, including the sacrifice of more than 9,000 Indian soldiers in Flanders Fields. Both leaders welcomed the India-EU Free Trade Agreement and discussed expanding cooperation across trade, defence, technology, clean energy and investment.बेल्जियमच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रसार माध्यमांना निवेदन
September 03rd, 01:00 pm
बेल्जियमच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रसार माध्यमांना निवेदन80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील प्रमुख मुद्दे.
August 15th, 04:44 pm
पंतप्रधान मोदी यांनी आज 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी गेल्या 12 वर्षांतील उत्पादन, डिजिटल विकास आणि नागरिक सेवा पुरवठ्यातील भारताच्या प्रगतीचा विस्तृत अहवाल मांडला. राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सात महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या परिवर्तनात्मक 'सप्तधारा' संकल्पनेचेही अनावरण केले.परिवर्तनाची 12 वर्षे : स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली भारताची प्रगती
August 15th, 01:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, गेल्या 12 वर्षात देशात झालेले परिवर्तन अधोरेखित करत, उत्पादन क्षेत्र, डिजिटल पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा, ऊर्जा सुरक्षा, युवा सक्षमीकरण, नवोन्मेष, सामाजिक सुरक्षा आणि इतर महत्वाच्या क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि प्रगती विशद केली.एका वर्षात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा
August 15th, 01:01 pm
80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण, क्रीडा, नागरी संरक्षण, अर्धसंवाहक निर्मिती, अणुऊर्जा आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या क्षेत्रांशी संबंधित अनेक उपक्रम आणि उद्दिष्टांची घोषणा केली.80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर
August 15th, 07:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केले देशाला संबोधित
August 15th, 06:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.भारताने 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
August 15th, 06:45 am
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून 80 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना, 140 कोटी भारतीयांच्या शक्ती आणि संकल्पाच्या जोरावर 2047 पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याचे स्वप्न मांडले. त्यांनी शांती कायदा, रेल्वेचे विद्युतीकरण, भारताचे व्यापार करार, नक्षलवादाचा अंत आणि इतर महत्त्वपूर्ण उपक्रमांवर भर दिला. तसेच, त्यांनी देशवासीयांना 'शक्तीची सप्तधारा' स्वीकारण्याचे आवाहन केले.आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर
August 08th, 11:15 am
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दिल्ली संकुलाच्या 57 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. या समारंभाचे भावनिक महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. या संकुलातील प्रफुल्ल आणि स्वप्नांनी भारलेल्या वातावरणाचे स्मरणही त्यांनी करून देले. जगभरात आलेल्या कोविड साथरोगाच्या काळात आपण दूरस्थ पद्धतीने अशाच समारंभाला उपस्थित राहिल्याच्या आठवणींना त्यांनी यानिमित्ताने उजाळा दिला. आता पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल आपल्याला खूपच समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज या संकुलात या विद्यार्थ्यांसोबत आपला अनुभव सामायिक करायला मिळणे हा आपल्यासाठी खूप विशेष क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधीत
August 08th, 11:00 am
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दिल्ली संकुलाच्या 57 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. या समारंभाचे भावनिक महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. या संकुलातील प्रफुल्ल आणि स्वप्नांनी भारलेल्या वातावरणाचे स्मरणही त्यांनी करून देले. जगभरात आलेल्या कोविड साथरोगाच्या काळात आपण दूरस्थ पद्धतीने अशाच समारंभाला उपस्थित राहिल्याच्या आठवणींना त्यांनी यानिमित्ताने उजाळा दिला. आता पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल आपल्याला खूपच समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज या संकुलात या विद्यार्थ्यांसोबत आपला अनुभव सामायिक करायला मिळणे हा आपल्यासाठी खूप विशेष क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.म्हैसूर येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र – विवेक स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मूळ मजकूर
August 01st, 04:53 pm
सर्वप्रथम मी म्हैसूरच्या अधिष्ठात्री देवी माता चामुंडेश्वरी यांना साष्टांग प्रणाम करतो. अवघ्या दोन दिवसांपूर्वी आपण सर्वांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. आपण सर्व जाणता की, माझ्या जीवनप्रवासाची सुरुवात जिथून झाली आणि आज मी ज्या स्थानावर आहे, त्या प्रवासात रामकृष्ण मिशनचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. तीन महिन्यांपूर्वी मला हावडा येथील बेलूर मठाला भेट देण्याची संधी मिळाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मैसुरू येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे केले उद्घाटन
August 01st, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील मैसुरू येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे उद्घाटन केले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या विशाल जनसमुदायाला अभिवादन करून पंतप्रधानांनी शहराची अधिष्ठात्री देवता असलेल्या देवी चामुंडेश्वरीला आदराने वंदन केले.आंध्र प्रदेशातील विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
August 01st, 11:45 am
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील भोगपुरम येथे 17,900 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.
August 01st, 11:30 am
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.