डॉ. सुभाष सी. कश्यप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
June 04th, 10:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (4 जून) लोकसभेचे माजी महासचिव डॉ. सुभाष सी. कश्यप यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.पंतप्रधानांनी घेतली इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन संस्थेच्या सचिव, डोरिन बोग्दन मार्टिन यांची भेट
March 24th, 08:28 am
इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन या संस्थेच्या सचिव डोरिन बागदेन मार्टिन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. पृथ्वीच्या भल्यासाठी आणि शाश्वततेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ या विषयावर दोन्ही मान्यवरांची सविस्तर चर्चा झाली.