फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑस्ट्रेलिया दौरा
July 09th, 12:34 pm
विद्यमान सुरक्षाविषयक संयुक्त जाहीरनाम्याचे (2009) नूतनीकरण करतो. यामध्ये सैन्यांची आंतरकार्यक्षमता, क्षमता बांधणी, सागरी क्षेत्र, संरक्षण औद्योगिक सहकार्य, सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी मोहीम, मानवतावादी सहाय्य आणि आपत्कालीन मदत (एचएडीआर) आणि UNCLOS, ASEAN, PIF, IORA मध्ये एकसंध दृष्टिकोन यांची सहकार्याची क्षेत्रे म्हणून नोंद घेण्यात आली आहे.