Congress has always compromised the interests of Assam: PM Modi in Biswanath
April 01st, 11:45 am
PM Modi addressed a massive public rally in Biswanath, Assam. In his speech, the PM launched a sharp attack on Congress, accusing it of being ‘anti-development’ and the ‘root of corruption in independent India.’ Highlighting the BJP-NDA government’s actions, PM Modi said thousands of bighas of land have been freed from illegal encroachment, restoring Assam’s heritage and ecology. Reaffirming BJP’s commitment to Sabka Saath, Sabka Vikas, he urged voters to ensure a record turnout.BJP-NDA blocked Congress’ ‘unfair’ communal violence bill in Parliament: PM Modi in Gogamukh, Assam
April 01st, 11:30 am
Campaigning for the upcoming Assembly elections, Prime Minister Narendra Modi addressed a massive public gathering in Gogamukh, marking his first rally in Assam after the announcement of polls. The event witnessed an overwhelming turnout, with enthusiastic participation from youth, women and local communities, signaling strong momentum for the BJP-led NDA.PM Modi sets the tone for Assam polls with high-energy rallies in Gogamukh and Biswanath
April 01st, 11:00 am
Campaigning for the upcoming Assembly elections, Prime Minister Narendra Modi addressed massive public gatherings in Gogamukh and Biswanath, marking his first rallies in Assam after the announcement of polls. The events witnessed an overwhelming turnout, with enthusiastic participation from youth, women and local communities, signaling strong momentum for the BJP-led NDA.आसाममधील सिलचर इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 14th, 11:10 am
आसाम राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्वानंद सोनोवाल , इथे उपस्थित असलेले राज्य सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील सिल्चर येथे 23,550 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
March 14th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील सिल्चर येथे अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संस्कृती आणि चैतन्यशीलता अशी खास ओळख असलेल्या बराक खोऱ्याला भेट देणे हा माझ्यासाठी नेहमीच विशेष अनुभव असतो. इतिहास आणि भाषांच्या मिलाफामुळे अद्वितीय प्रादेशिक ओळख निर्माण करणाऱ्या या खोऱ्याचे सिल्चर हे प्रवेशद्वार म्हणून काम करते,असे मोदी यांनी नमूद केले. या प्रदेशाची ताकद त्याच्या विविधतेत आहे, बंगाली, आसामी आणि आदिवासी परंपरा इथे एकोप्याने बहरतात. बराक खोऱ्याची विविधता ही त्याची सर्वात मोठी संपत्ती असून ती येथील नागरिकांमध्ये बंधुत्वाच्या भावनेस चालना देते, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.आसाममधल्या गुवाहाटी इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
March 13th, 05:30 pm
आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, राज्य सरकारचा उपस्थित मंत्री वर्ग, लोकप्रतिनिधी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी देशभरातून जोडले गेलेले आपले सर्व अन्नदाता,चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या माझ्या बंधू-भगिनी, आणि मी पाहत आहे आपले अनेक ज्येष्ठ मुख्यमंत्री देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेले आहेत, सर्वाना माझा नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुवाहाटीत ₹19,480 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन, देशभरातील शेतकऱ्यांना ₹18,000 कोटींचा पीएम किसान सन्मान निधी वितरित
March 13th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे सुमारे 19,480 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. गुवाहाटीतील भव्य सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी गुवाहाटीवासीयांबरोबर देशभरातून सहभागी शेतकऱ्यांचे तसेच चहाच्या बागांमध्ये काम करणाऱ्या बंधू आणि भगिनीनांही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला ‘माँ कामाख्या’च्या पवित्र भूमीवर उपस्थित राहण्याचे सौभाग्य लाभल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “नवरात्रीचा आरंभ होण्यापूर्वी माँ कामाख्येच्या या पवित्र भूमीवर तुमचे दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले आहे.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये कोक्राझार येथे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले भाषण
March 13th, 03:00 pm
हवामान खराब असल्यामुळे मी कोक्राझारला येऊ शकत नाही आहे. मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. येथून गुवाहाटीवरूनच तुमच्याशी संवाद साधणे शक्य झाले आहे. मी दिल्लीहून निघालो होतो तुमच्याकडे येण्यासाठी, परंतु मला गुवाहाटीमध्येच उतरावे लागले आणि आता मी गुवाहाटीतूनच तुमचे दर्शनही घेत आहे आणि तुमच्याशी बोलतही आहे.आसाममधील कोकराझार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4,570 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
March 13th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील कोकराझार येथे विविध विकासकामांची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केली. हवामान खराब असल्यामुळे ते प्रत्यक्ष कोकराझारला जाऊ शकले नाहीत असे सांगून त्यांनी उपस्थित नागरिकांची मनापासून क्षमा मागितली. आपण गुवाहाटीहून संवाद साधत असल्याचे त्यांनी सांगितले. बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा आणि रूपनाथ ब्रह्मा अशा या भूमीतील महान व्यक्तिमत्त्वांना आपण अभिवादन केल्याचे ते म्हणाले.इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी लोकांचा ऋणी आहे आणि याची परतफेड या लोकांची सेवा आणि प्रदेशाचा विकास करून मी करेन असे पंतप्रधानांनी नमूद केले.कामाच्या ठिकाणीही योगाभ्यास करणे हा निरोगी राहण्यासाठीचा एक उत्तम मार्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी
March 15th, 10:39 pm
कामाचे व्यग्र वेळापत्रक आणि बैठी जीवनशैली यामुळे निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाच्या ठिकाणीही विश्रांतीच्या वेळी सर्वांनी योगासने करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी वाय- ब्रेक योगावर एक मिनिटाच्या चित्रफिती अनावरण केले. मोठ्या प्रमाणात योग सहभागाला प्रोत्साहन दिले जावे, विशेषत: कामाच्या ठिकाणी आणि कामाचे व्यसन असणाऱ्यांकडून योग केला जावा, यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल आयुष मंत्रालयाने केलेल्या ट्विटला समाईक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;पंतप्रधानांनी सर्वानंद सोनोवाल आणि डॉ एल. मुरुगन यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन
September 28th, 11:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळातील सहकारी, सर्वानंद सोनोवाल यांची आसाममधून आणि डॉ एल. मुरुगन यांची मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांनी आसाम राज्यातील पूर परिस्थितीबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला
August 14th, 01:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी पूर परिस्थितीबद्दल, काल आणि आज संवाद साधला.पंतप्रधानांनी ईशान्य राज्यांच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यांसह बैठक घेतली
August 01st, 01:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य राज्यांच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला, आणि आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू, नागालँडचे मुख्यमंत्री टी आर झेलीयांग आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यासह बैठक घेतली.26 मे, 2017 रोजी ब्रह्मपुत्रा नदीवरील ढोला-सादिया पुलाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 26th, 12:26 pm
PM Narendra Modi inaugurated India’s longest bridge – the 9.15 km long Dhola-Sadiya Bridge built over River Brahmaputra in Assam. The Prime Minister said that infrastructure was extremely important for development. He added that the bridge would enhance connectivity between Assam and Arunachal Pradesh, and open the door for economic development on a big scale.देशातल्या सर्वात लांब पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते आसाममध्ये उद्घाटन
May 26th, 12:25 pm
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या 9.15 किलोमीटरच्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातले दळणवळण सुलभ होणार असून प्रवासाचा मोठा वेळही वाचणार आहे. पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी काही मिनिटे पुलावरुन पायी प्रवास केला.Chief Minister of Assam, Sarbananda Sonowal calls on PM Modi
June 11th, 02:01 pm
PM addresses gathering at the swearing-in ceremony of the Council of Ministers of Assam
May 24th, 05:40 pm
Democracy is about bhaagidaari: PM Modi
May 24th, 05:38 pm
#MannKiBaat has connected me with common man in every corner of the country: PM Modi
May 22nd, 11:45 am
PM Modi congratulates BJP karyakartas for exceptional win in Assam Assembly elections
May 19th, 07:00 pm