पंतप्रधानांनी फाळणी वेदना स्मृती दिनी फाळणीचा फटका बसलेल्यांच्या धैर्याचे स्मरण केले

August 14th, 08:58 am

फाळणी वेदना स्मृती दिनी फाळणीने प्रभावित झालेल्या सर्वांच्या धैर्याचे आपण स्मरण करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी नमूद केले की, तो इतिहासातील असा एक क्षण होता ज्याने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त केली, त्याने कुटुंबे विस्थापित झाली, आप्तेष्ट गमावले गेले आणि अतोनात दुःख सोसावे लागले.

आयुष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी दृढ निर्धार , चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

August 13th, 07:37 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले, ज्यामध्ये आयुष्यातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थितीमध्ये बदलण्यासाठी दृढ निर्धार , चिकाटी आणि धैर्याची शक्ती अधोरेखित केली आहे.

पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून, त्याद्वारे दूरदृष्टी, विचार, शब्द आणि कृती यांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केले आहे

August 12th, 08:10 am

दूरदृष्टी, विचार, शब्द आणि कृतीद्वारे मने जिंकण्याचे सामर्थ्य अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले.

पंतप्रधानांनी मानवी जीवनाला उजाळा देणाऱ्या आणि चारित्र्य घडवणाऱ्या आठ आवश्यक गुणांवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित शेअर केले

August 11th, 08:11 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित शेअर केले आहे. यामध्ये व्यक्तीचे आयुष्य उजळवणारे आणि चारित्र्य घडवणारे आठ आवश्यक गुण अधोरेखित केले आहेत.

Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasising, on truthful and authentic information

August 10th, 10:00 am

PM Modi today shared a Sanskrit verse emphasising the importance of disseminating truthful, authentic and public-interest information. The verse urges people to share credible knowledge that raises awareness, empowers citizens and fosters harmony in society and the nation.

पंतप्रधानांनी निःस्वार्थ सेवेच्या भावनेवर भर देणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले

August 07th, 11:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नि:स्वार्थ सेवेचे गुण आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता इतरांच्या कल्याणासाठी काम करण्याचा उदात्त आदर्श अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

पृथ्वीला सर्व जीवसृष्टीचे पालनपोषण करणारी माता मानणाऱे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले

August 06th, 11:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. पृथ्वी ही सर्व जीवसृष्टीची पालनपोषण करणारी माता असल्याने, मानवतेने पृथ्वीसोबत सुसंवादाने राहावे आणि तिला टिकवून ठेवणाऱ्या नैतिक व्यवस्थेचा आदर केला पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले अध्यात्मिक विकासावर भर देणारे संस्कृत सुभाषित

August 05th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यात्मिक विकासावर भर देणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

Prime Minister shares Sanskrit Subhashitam applauding the effort and dedication of India's Youth

August 04th, 11:25 am

PM Modi shared a Sanskrit Subhashitam celebrating the dedication and perseverance of India's youth. He noted that constant learning and sincere effort sharpen talent, inspiring young Indians to make the nation proud.

धैर्य आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

August 03rd, 09:51 am

दैव प्रतिकूल असतानाही कधीही धैर्य सोडू नये, कारण संयम आणि चिकाटीच्या जोरावर माणूस गमावलेली स्थिती पुन्हा प्राप्त करू शकतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे समुद्राच्या मधोमध जहाज फुटल्यावरही एखादा कुशल खलाशी आशा सोडत नाही आणि पोहून वाचण्याचा प्रयत्न करत राहतो, त्याचप्रमाणे दृढनिश्चय आणि अथक प्रयत्नांमुळे संकटांवर मात करता येते असे त्यांनी नमूद केले.

Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting respect for nature and environmental stewardship

July 30th, 10:26 am

PM Modi shares a Sanskrit Subhashitam highlighting that respect for nature, the environment and all creation lies at the core of our existence. He encourages everyone to serve nature with gratitude and work together towards building a healthy, prosperous and strong nation.

Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the role of teachers on Guru Purnima

July 29th, 08:20 am

PM Modi extends Guru Purnima greetings and shares a Sanskrit Subhashitam highlighting the invaluable role of teachers in shaping lives. He reflects on how Gurus inspire, guide, educate and awaken wisdom, encouraging everyone to make their ideals a guiding force in life.

Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the importance of protecting nature

July 28th, 07:48 am

PM Modi shares a Sanskrit Subhashitam highlighting that the welfare of humanity lies in protecting and respecting nature. Reflecting on India's timeless traditions, he emphasises that righteousness and harmonious coexistence with nature form the foundation of peace, prosperity and well-being.

Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlights noble character as the foundation of respect, trust, and effective leadership

July 27th, 07:43 am

PM Modi shares a Sanskrit Subhashitam highlighting the importance of noble character in earning respect, trust and responsibility. He emphasises how integrity, humility and disciplined conduct form the foundation of effective leadership, lasting success and a life that inspires others..

पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये भारताची संरक्षण शक्ती, नवोपक्रम आणि सामूहिक प्रयत्नांवर प्रकाश टाकला

July 26th, 11:30 am

Prime Minister Narendra Modi addressed the nation through Mann Ki Baat. In his speech, he highlighted important topics such as Kargil Vijay Diwas, Catch the Rain campaign, India's space sector prowess, Science Olympiads, Environmental conservation, Khadi and more. He called upon the citizens to share their ideas and suggestions for Independence Day through MyGov.

पंतप्रधानांनी हितकारक विचार, वाणी आणि कृतीला प्रोत्साहन देण्याचे महत्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले

July 24th, 07:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले, यात विचार, वाणी आणि कृती यांच्या सातत्यपूर्ण सरावामुळे एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य आणि जीवनाची दिशा कशी प्रभावित होते, यावर भर दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मा आणि सर्वोच्च चेतना यांच्यातील गहन आध्यात्मिक आणि वैश्विक संबंधांवर भाष्य करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले

July 23rd, 07:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे ज्यात आत्मा आणि सर्वोच्च चेतना यांच्यातील गहन वैश्विक संबंधांवर प्रकाश टाकला आहे.

पंतप्रधानांनी आदर्श आणि खऱ्या अर्थाने उत्कृष्ट व्यक्तीचे गुण दर्शवणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

July 22nd, 07:42 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्यांची पूर्तता करण्यात खऱ्या अर्थाने उत्कृष्ट आणि आदर्श असलेल्या व्यक्तीचे गुण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

पंतप्रधानांनी सामायिक केले एक संस्कृत सुभाषित, सातत्यपूर्ण सरावाच्या माध्यमातून एकाग्रता आणि इच्छाशक्तीद्वारे विकास साधण्याचे महत्त्व केले अधोरेखित

July 21st, 08:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले, ज्यामध्ये नियमित सराव आणि समर्पित प्रयत्नांमुळे एकाग्रता व इच्छाशक्ती बळकट होण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी भारतीय तरुणांचे धैर्य आणि चिकाटीची प्रशंसा करणारे संस्कृत सुभाषितम सामाईक केले

July 20th, 11:27 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तरुणांच्या धैर्याची आणि चिकाटीची प्रशंसा करणारे संस्कृत सुभाषितम सामाईक केले: