सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-१ आणि २ च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 13th, 06:55 pm
केंद्र सरकारमधील सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व सरकारी कर्मचारी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो!नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1आणि 2च्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 13th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज सर्वजण एक नवीन इतिहास घडताना पाहत आहेत. त्यांनी अधोरेखित केले की विक्रम संवत 2082 रोजी, फाल्गुन कृष्ण पक्ष, विजया एकादशी, माघ 24 आणि शक संवत 1947 च्या शुभ मुहूर्तावर, आजच्या प्रचलित भाषेत 13 फेब्रुवारी 2026 हा दिवस भारताच्या विकास प्रवासात एका नवीन आरंभाचा साक्षीदार बनला आहे. शास्त्रांमध्ये विजया एकादशीला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी घेतलेला संकल्प नेहमीच विजयाकडे घेऊन जातो. मोदी म्हणाले की, आज विकसित भारताचा संकल्प घेऊन आपण सर्वजण सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात प्रवेश करत आहेत. या ध्येयात विजयी होण्यासाठी दैवी आशीर्वाद आपल्यासोबत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. सेवा तीर्थ आणि नवीन इमारतींबद्दल त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची टीम , कॅबिनेट सचिवालय आणि विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांचे अभिनंदन केले. या इमारतींच्या बांधकामात सहभागी सर्व अभियंते आणि कामगार सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे करणार उद्घाटन
January 14th, 11:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली येथील संसद भवन संकुलातील संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रकुलमधील सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे (सीएसपीओसी) उद्घाटन करतील. पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिन समारंभात पंतप्रधान झाले सहभागी
November 26th, 09:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नवी दिल्लीतील संविधान सदनच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये आयोजित संविधान दिन समारंभात सहभागी झाले.PM to participate in Constitution Day Celebrations at Central Hall of Samvidhan Sadan on 26th November
November 25th, 04:19 pm
As India marks the 76th anniversary of the adoption of its Constitution on 26th November, PM Modi will participate in the Constitution Day Celebrations at the Central Hall of Samvidhan Sadan. Translated versions of the Constitution of India in nine languages and a commemorative booklet will also be released during the programme.संविधान दिनानिमित्त संविधान सदनमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
November 26th, 02:46 pm
संविधान दिनानिमित्त संविधान सदन येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली आणि ते अंतदृष्टी देणारे असल्याचे म्हटले आहे.