ओपन एआयच्या सीईओंनी पंतप्रधानांची भेट घेतली
February 20th, 09:06 pm
ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
June 09th, 10:44 am
अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन प्रयोगशाळा ओपन एआय़चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.