भारतीय क्रिकेटपटू सलीम दुराणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
April 02nd, 11:33 am
सलीम दुराणी जी क्रिकेटमधील आख्यायिका असून अत्यंत सुपरिचित म्हणून गणले जात. जागतिक पटलावर क्रिकेटमध्ये भारताच्या उदयात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. मैदानात आणि मैदानाबाहेर ते त्यांच्या शैलीसाठी परिचित होते. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे . त्यांचे कुटुंबिय आणि मित्रपरिवाराचं आपण सांत्वन करतो . त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”