साई प्रणितच्या बँडमिंटन स्पर्धेतील यशाबद्दल पंतप्रधानांतर्फे अभिनंदन

June 04th, 07:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री. थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकणाऱ्या बी साई प्रणीत याचे अभिनंदन केले पंतप्रधानांनी म्हटले की, “थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्याबद्दल बी साई प्रणीत याचे अभिनंदन, या विजयावर भारताला खूप आनंद आहे.”