Prime Minister congratulates Mr. Rumen Radev for victory in the parliamentary elections of Bulgaria

April 21st, 10:00 pm

PM Modi has congratulated Mr. Rumen Radev and his party, Progressive Bulgaria, on their victory in the recently concluded parliamentary elections in Bulgaria. He said he looks forward to working together to further strengthen the friendly and multifaceted ties between India and Bulgaria.

भारताचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांना जागतिक नेत्यांकडून अभिनंदनपर संदेशांचा ओघ सुरूच

June 11th, 05:47 pm

देशाच्या पंतप्रधानपदाचा तिसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर आलेल्या अभिनंदनाच्या संदेशांबद्दल आणि दूरध्वनीवरून संपर्काबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील नेत्यांचे आभार मानले आहेत. मोदी यांनी या संदेशांना एक्स या समाजमाध्यवावर प्रतिसाद दिला आहे.

अपहृत बल्गेरियन जहाज “रुएन” च्या सुटकेसंदर्भात भारतीय नौदलाने केलेल्या कारवाईबाबत बल्गेरिया प्रजासत्ताकच्या राष्ट्रपतींना, पंतप्रधानांनी दिला प्रतिसाद

March 19th, 10:39 am

“बल्गेरिया प्रजासत्ताक राष्ट्राध्यक्ष आपल्या संदेशाचे स्वागत आहे. 7 बल्गेरियन नागरिक सुरक्षित आहेत आणि लवकरच मायदेशी परतणार आहेत,यांचा आम्हाला आनंद होत आहे. भारत हिंद महासागरातील नौकानयन स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी तसेच चाचेगिरी आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी वचनबद्ध आहे.