योग्य आहार घेतलात तर तुम्ही तुमच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका अधिक चांगल्या प्रकारे लिहू शकाल - पंतप्रधान
February 13th, 07:27 pm
परीक्षेत अधिक चांगल्या पद्धतीने उत्तरे लिहीण्यासाठी योग्य आहार व पुरेशी झोप सहाय्यकारक ठरेल या मुद्द्यावर भर देताना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा 4 था भाग पहा असे आवाहन केले आहे.