दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी रुद्रांश खंडेलवाल याचे केले अभिनंदन

October 24th, 05:36 pm

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीच्या SH1 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू रुद्रांश खंडेलवाल याचे अभिनंदन केले.

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये नेमबाजीत मिश्रित 50 मीटर रायफल एसएच 1 प्रकारात रुद्रांश खंडेलवालने रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

October 23rd, 06:22 pm

चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये नेमबाजीत मिश्रित 50 मीटर रायफल एसएच 1 प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल रुद्रांश खंडेलवालचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीअभिनंदन केले आहे.