Prime Minister wishes Rosh Hashanah to the Prime Minister of Israel, people of Israel and the Jewish community
September 22nd, 10:45 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted warmest Rosh Hashanah to the Prime Minister of Israel Benjamin Netanyahu, the people of Israel and the Jewish community worldwide.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना रोश हशनाह निमित्त शुभेच्छा दिल्या
October 02nd, 05:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना रोश हशनाह निमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी इस्रायलच्या नागरिकांना आणि जगभरातील ज्यू समुदायाला त्यांच्या नवीन वर्षा निमित्त शुभेच्छा दिल्या.रोश हशनाहच्या निमित्ताने पंतप्रधानांनी जगभरातील ज्यू लोकांना दिल्या शुभेच्छा
September 15th, 02:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोश हशनाह निमित्त इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, इस्रायलमधली जनता आणि जगभरातील ज्यू लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.रोश हशानानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील ज्यू समुदायाच्या लोकांना दिल्या शुभेच्छा
September 25th, 06:35 pm
‘रोश हशाना’ ह्या यहुदी नववर्ष दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, इस्त्रायलचे पंतप्रधान याईर लापीड, इस्त्रायलची जनता आणि जगभरात पसरलेल्या सर्व ज्यू बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी रोश हशाना निमित्त जगभरातील ज्यू बांधवांना दिल्या शुभेच्छा
September 07th, 11:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राइलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांना तसेच इस्राइलचे नागरिक आणि जगभरातील ज्यू बांधवांना रोश हशाना निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.PM greets the people on the occasion of Rosh Hashanah
October 02nd, 04:47 am
PM Modi has greeted the people on the occasion of Jewish New Year, Rosh HashanahPM greets the people on the occasion of Rosh Hashanah
September 14th, 08:05 pm