मुष्टीयुद्ध स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या रोहित टोकसचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 07th, 08:23 am

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत 67 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल रोहित टोकसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.