बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल रॉड्रिगो पाझ परेरा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
October 21st, 06:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल रॉड्रिगो पाझ परेरा यांचे हार्दिक अभिनंदन केले.