जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालकांची पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा
March 19th, 09:55 pm
जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक रोबर्तो एझवेदो सध्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्याशी आज विविध विषयांवर चर्चा केली.March 19th, 09:55 pm
जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक रोबर्तो एझवेदो सध्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्याशी आज विविध विषयांवर चर्चा केली.