अलोक मेहता यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 27th, 12:02 pm
अलोक मेहता यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी पंतप्रधानांना त्यांच्या“क्रांतिकारी राज: नरेंद्र मोदींचे 25 वर्षे”या पुस्तकाची पहिली प्रत भेट दिली.December 27th, 12:02 pm
अलोक मेहता यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी पंतप्रधानांना त्यांच्या“क्रांतिकारी राज: नरेंद्र मोदींचे 25 वर्षे”या पुस्तकाची पहिली प्रत भेट दिली.