From waste to wealth: PM Modi showcases Surat’s green development model
June 05th, 04:30 pm
At the launch of development projects in Surat, Gujarat, PM Modi called upon all elected representatives of local bodies to work even harder for the state's progress. Expressing pride in Surat being one of the cleanest cities in the country, he lauded the continuous efforts of all stakeholders. He credited Gujarat for its significant contribution to India's energy self-reliance, noting that the state produces one-fifth (50 GW) of the nation's 250 GW renewable energy capacity.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील सुरत येथे 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचे उदघाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
June 05th, 04:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सुरत येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थित मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेचे त्यांच्या अढळ पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मी प्रथमच सुरतला भेट देत आहे. सुरत मधून मी संपूर्ण गुजरात मधील जनतेला अभिवादन करतो आणि अभिनंदन करतो असे पंतप्रधान म्हणाले.Uttar Pradesh has now emerged as one of the states with the highest number of international airports in India: PM Modi in Jewar
March 28th, 12:15 pm
PM Modi inaugurated Phase 1 of Noida International Airport at Jewar in Uttar Pradesh and said that the occasion marks a new chapter in the Viksit UP, Viksit Bharat Abhiyan. He noted that the government has resolved to make India self-reliant in the MRO sector. Highlighting the government’s achievements in recent weeks, even as the world grapples with the conflict in West Asia, he called for collective effort and national unity.उत्तरप्रदेशात नोएडा इथे, सुमारे 11,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विकसित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
March 28th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशात जेवर इथे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी या प्रगतीबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करत, हा सोहळा, विकसित उत्तरप्रदेश आणि विकसित भारताच्या गाथेत एक नवा अध्याय लिहिणारा ठरला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील सर्वात मोठे राज्य आता, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्यांपैकी एक ठरले आहे, असेही त्यांनी नमूद केले. आज दुहेरी आनंदाचा प्रसंग आहे. पहिले कारण म्हणजे, आपणच या विमानतळाच्या कामाची पायाभरणी केली होती, आणि आज आपल्यालाच त्याचे उद्घाटनही करण्याची संधी मिळाली आहे. तर दुसरे आनंदाचे कारण या भव्य विमानतळाच्या नावाचा उत्तरप्रदेशशी जवळचा संबंध आहे. “या प्रदेशाचा खासदार म्हणून, हे राज्य माझ्या विशेष जवळचे राज्य आहे, आणि आता या शहराची ओळखच या भव्य विमानतळाशी जोडलेली असेल.” असे सांगत, पंतप्रधानांनी या क्षेत्रातील लोकांचे अभिनंदन केले.We have made technology a key tool to impart new strength, speed and scale to the country: PM Modi
May 27th, 03:45 pm
PM Modi inaugurated India's biggest Drone Festival - Bharat Drone Mahotsav 2022 in New Delhi. Addressing the gathering, the Prime Minister conveyed his fascination and interest in the drone sector and said that he was deeply impressed by the drone exhibition and the spirit of the entrepreneurs and innovation in the sector.PM inaugurates India's biggest Drone Festival - Bharat Drone Mahotsav 2022
May 27th, 11:21 am
PM Modi inaugurated India's biggest Drone Festival - Bharat Drone Mahotsav 2022 in New Delhi. Addressing the gathering, the Prime Minister conveyed his fascination and interest in the drone sector and said that he was deeply impressed by the drone exhibition and the spirit of the entrepreneurs and innovation in the sector.India will overcome the COVID-19 pandemic & the nation will turn this crisis into an opportunity: PM
June 18th, 10:24 am
PM Modi launched auction process of 41 coal blocks for commercial mining. He said that the move was aimed at achieving self-sufficiency in meeting energy needs and strengthening the country's industrial development. PM Modi remarked, This auction process for commercial coal mines is a win-win situation for all stakeholders.PM Modi launches auction process of 41 coal blocks for commercial mining
June 18th, 10:23 am
PM Modi launched auction process of 41 coal blocks for commercial mining. He said that the move was aimed at achieving self-sufficiency in meeting energy needs and strengthening the country's industrial development. PM Modi remarked, This auction process for commercial coal mines is a win-win situation for all stakeholders.For Better Tomorrow, our government is working on to solve the current challenges: PM Modi
December 06th, 10:14 am
Prime Minister Modi addressed The Hindustan Times Leadership Summit. PM Modi said the decision to abrogate Article 370 may seem politically difficult, but it has given a new ray of hope for development in of Jammu, Kashmir and Ladakh. The Prime Minister said for ‘Better Tomorrow’, the government is working to solve the current challenges and the problems.हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप परिषदेला पंतप्रधानांनी केले संबोधित
December 06th, 10:00 am
कुठल्याही समाज किंवा देशाच्या विकासासाठी संभाषण महत्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले. उत्तम भविष्याचा पाया संभाषण आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रासह सरकार सध्याच्या आव्हाने आणि समस्यांवर काम करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.‘Energy is the key driver of Socio-Economic growth’: PM in PETROTECH 2019
February 11th, 10:25 am
Delivering the inaugural address at the Petrotech 2019 Summit, PM Narendra Modi termed energy as the key driver of socio-economic growth. Highlighting the major reforms in India’s oil and gas sector in the last five years, PM Modi said, “We have revamped our upstream policies and regulations. We have launched the Hydrocarbon Exploration and Licensing Policy to bring transparency and competitiveness in the sector.”पेट्रोटेक 2019 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, ऊर्जा म्हणजे सामाजिक- आर्थिक विकासाची गुरुकिल्ली
February 11th, 10:24 am
13 व्या पेट्रोटेक- 2019,हायड्रोकार्बन परिषदेचे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडातल्या इंडिया एक्स्पो सेंटर इथे उद्घाटन केले.भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
September 20th, 04:48 pm
संपूर्ण देश गणपती उत्सवात मग्न आहे. प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी भगवान गणेशाचे स्मरण करूनच सुरवात करतात. भव्य-दिव्य भारताचे मोठे प्रतिक, नव भारतासाठी एका महत्वाच्या केंद्राचा आज श्री गणेशा करण्याची ही उपयुक्त संधी आहे.पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी
September 20th, 04:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील द्वारका येथे भारत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ॲण्ड एक्स्पो सेंटरची (IICC) पायाभरणी केली. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पर्यावरणाच्या संरक्षणाप्रती भारताची सजगता, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती आयआयसीसी प्रतिबिंबित करेल. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि व्यवसाय सुलभतेला महत्त्व देण्याच्या सरकारच्या दूरदृष्टीचा हा एक भाग आहे, असेही ते म्हणाले.नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे झालेल्या सीपीएसई परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 09th, 09:57 pm
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, अवजड उद्योगमंत्री श्री अनंत गीते, राज्यमंत्री श्री बाबुल सुप्रियो, माझे सहकारी पी के मिश्रा आणि पी के सिन्हा, देशभरातून येथे आलेले केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आस्थापनांचे अधिकारी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींनो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीपीएससी संमेलनाला संबोधित केले
April 09th, 07:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित सीपीएसई संमेलनाला संबोधित केले.पंतप्रधानांचे इकॉनॉमिक टाइम्स जागतिक व्यापार परिषद 2018 येथे केलेले भाषण
February 23rd, 09:57 pm
नवीन इंडियाच्या या संकल्पाच्या कालखंडात ‘नवीन अर्थव्यवस्था – नवीन नियम’ या विषयावर मंथन करायला आपण सर्व एकत्र आलो आहोत. प्रश्न हा आहे कि यात नवीन काय आहे ?पंतप्रधानांनी इकॉनॉमिक टाईम्स जागतिक व्यवसाय शिखर परिषदेला केले संबोधित
February 23rd, 09:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे ‘नव अर्थव्यवस्था – नवीन नियम’ या संकल्पनेवरील इकॉनॉमिक टाईम्सच्या जागतिक व्यवसाय शिखर परिषदेला संबोधित केले.PM Modi addresses Public Meeting in Surat, Gujarat
December 07th, 04:30 pm
Addressing a public meeting in Surat, Prime Minister Narendra Modi hit out at the Congress for their mis-governance in the country for over fifty years. Shri Narendra Modi stated that the BJP’s only agenda was development.सोशल मीडिया कॉर्नर 1 सप्टेंबर 2017
September 02nd, 07:15 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!