तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

December 03rd, 02:25 pm

तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

May 24th, 08:41 pm

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

February 26th, 01:35 pm

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

तेलंगणच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

July 04th, 04:32 pm

तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथे भेट घेतली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

December 26th, 05:59 pm

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्का मल्लू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.